कोरोनापुणे शहर

पुणे शहरांत उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

पुणे शहर :- शहराला आज तब्बल 30 हजार कोरोना लसी मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्यापासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला ठराविक केंद्रावर सुरुवात करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा वेग येणार असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून दिलासादायक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लसींचा मोठा साठा प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण करून घेतील आणि कोरोनाचा धोका हळूहळू कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related posts

सर्व राज्यात लॉकडाऊन !

Vishal Khandagale

Home Quarantine कोरोना बधितांवर आता अ‍ॅप द्वारे पालिकेची नजर

Vishal Khandagale

पुणे न्यायालायचे कामकाज आता 2 शिफ्टमध्ये चालणार

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX