Pune City News
पुणेपुणे शहर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन

पुणे शहर :- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं आहे.

  • स्वप्निल लोणकरला न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे.
  • दरम्यान, पोलिसांनी जाळीवर उद्या मारणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Related posts

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ संजीवन समाधी सोहळा…

Vishal Khandagale

भाजपला लस खरेदीबाबत केलेल्या घोषणेचा पडला विसर : दिपाली धुमाळ

Vishal Khandagale

छोटा राजन च्या पुतणीला 50 लाखांची खंडणी मागीतल्या प्रकरणी अटक !

Vishal Khandagale