पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस अखेर अटींसह परवानगी !
Pune City News:- पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परिसर वगळून अन्य ठिकाणची मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळं पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील...

