खेळपहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजयVishal KhandagaleMarch 23, 2021 by Vishal KhandagaleMarch 23, 20210755 ● भारताने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला आहे. ● इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव...