पुणेमहाराष्ट्रएमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीरVishal KhandagaleSeptember 10, 2020 by Vishal KhandagaleSeptember 10, 20200198 एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे....