जिवंतपणी चितेवर झोपून अनोखे आंदोलन ; प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न – नगरसेवक भैयासाहेब जाधव
या जगात जीवन जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाला संघर्ष हा करावाच लागतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातल्या जीवन यातना मृत्यू नंतर तरी त्याला सोसाव्या लागू नयेत अशी किमान अपेक्षा...

