राज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम 2006 मध्ये बदल करीत, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना, निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत...

