पुणे जिल्हा न्यायालयातील पार्किंग होणार सुटसुटीत
पुणे जिल्हा न्यायालयात गेल्यानंतर वाहन पार्क करण्यासाठी वकिलांना करावी लागणारी शोधाशोध थांबणार आहे. तसेच वकीलआणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वाहनांसाठी स्टिकर देण्यात येणार आहेत. स्टिकर असलेल्या वाहनांनाच...

