महात्मा गांधी , लाल लबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन
पुणे- प्रतिनिधी :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या...

