पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशिअल ऑडिट होणे आवश्यक; आबा बागुल
PUNE CITY NEWS :- शहरांमधील विकास कामांना चालना मिळावी व निधी अभावी आकारास न आलेले मोठे विकास प्रकल्प राबवावे. या स्मार्ट सिटी योजनेच्या उद्धेशाची पुण्यात पायमल्ली झाली आहे....

