महाराष्ट्रराज्यातील शाळा सुरु होणारVishal KhandagaleSeptember 12, 2020 by Vishal KhandagaleSeptember 12, 20200187 महाराष्ट्र राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच दिली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबरपासून नववी...