धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; रेणू शर्मांकडून अत्याचाराची तक्रार मागे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर अत्याचाराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील अत्याचाराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव...

