Tag : ससून रुग्णालय

आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

ससूनचे डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत ; “या” आहे प्रमुख मागण्या !

Vishal Khandagale
पुणे शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सुरु असताना ससून रुग्णालयातील (Pune Sassoon hospital) निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी (Doctors Strike)...
पुणे शहर

ससूनचे किमान ६० टक्के बेड्स तरी कोविडसाठी राखीव ठेवा-महापौर

Vishal Khandagale
पुणे शहर – ससून रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या १ हजार ७५० इतकी आहे. मात्र असं असतानाही कोरोनासाठी केवळ ५२० बेड्स ससूनने उपलब्ध केले आहेत. एकीकडे शहरातील...
पिपरी चिंचवडपुणे

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार

Vishal Khandagale
पुणे- प्रतिनिधी :- जिल्ह्यात ‘कोविड-19’ आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय...
पुणे

पुणे शहरात व्हेंटिलेटरअभावी शास्त्रज्ञाचा मृत्यू

Vishal Khandagale
पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शास्त्रज्ञाला व्हेंटिलेटर अभावी आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन ( वय ६१)...
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX