पुणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयात “संविधान दिन” साजरा

पुणे : दि.२६: जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार धनंजय जाधव, रुपाली रेडेकर, नायब तहसीलदार श्रावण ताते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Related posts

दीपक मारटकर खुनप्रकरणी तीन संशयित ताब्यात; आठ जणांवर गुन्हा

Vishal Khandagale

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणावर भर; जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX