महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉर्म होम’

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व खासगी कंपन्यांचे कर्मचारी वर्क फॉर्म होम करत आहे.

त्यानतंर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फॉर्म होम दिले जाणार आहे. नुकतंच याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काम करणार आहे. त्याशिवाय एखाद्या प्रस्तावही मेलवर तयार करुन वरिष्ठांना पाठवला जाणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे.

तसेच भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातच राहून कामकाज करावे लागणार आहे.

यासाठी शासकीय ईमेल, त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल, तसेच व्हॉट्सअॅपचा वापर संबंधितांना सूचना देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.


[embeddoc url=”https://punecitynews.com/wp-content/uploads/2020/06/MAHARASHTRA-GR-DATED-05.06.2020-TO-AUTHORISE-USE-OF-EMAIL-AND-WHATAPP-IN-GOVERNMENT-WORK.pdf” viewer=”google”]

Related posts

…तर वाईट परिणाम भोगावे लागतील; खा. संभाजीराजे

Vishal Khandagale

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका

Vishal Khandagale

घरी बसलेला सलमान ‘हे’ करतोय!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX