पुणे शहरवडगावशेरी

विमाननगर मध्ये जम्बो कोविड रुग्णालय सुरू करावे- नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे

पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून . ससून रुग्णालय , नायडू रुग्णालय व  COEP जम्बो कोविड सेंटर येथे  बेड उपलब्ध होत नाहीत उपचारा अभावी कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागत आहे . यामुळे COEP जम्बो कोविड सेंटर च्या  धर्तीवर विमाननगर येथे रुग्णालय  सुरू करावे अशी मागणी नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांकडे मेल द्वारे केली.

 

Related posts

सोमवारपासून सर्व दुकाने, मॉल्स,हॉटेल्स उघडणार…

Vishal Khandagale

आव्हानांचा सामना करण्यास पुणे मनपा सज्ज : चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

संचारबंदी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात- पुणे व्यापारी महासंघ

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX