Pune City News
आरोग्यकोरोनापुणे

ब्रेकिंग : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी लागणार ई-पास

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रवासावर जे निर्बंध लावले आहेत.

▪️ त्यामध्ये आता जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर काही तातडीच्या कारणांमुळे प्रवास करावा लागला तर ई- पास अनिवार्य असेल.

▪️ महाराष्ट्र पोलिसांच्या covid19.mhpolice.in या वेबसाईट वर जाऊन ई – पाससाठी अर्ज करायचा आहे.

▪️ गरज पडल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यालाही भेट देऊन याबाबत पोलिसांची मदत घेता येईल.

Related posts

येरवडा प्रभाग साठी 300 बेड ची क्षमतेच सुसज्ज कोरेंटल सेन्टर !

Vishal Khandagale

कोरोना: महाराष्ट्रात दुसरा बळी !

Vishal Khandagale

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment