Pune City News
पुणे

“विश्व सावली संस्थे” मार्फत गरजूंना अन्नधान्य वाटप !

Pune City News:- देशाचे पंतप्रधान आदरणीय मा.नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने विश्व सावली संस्थेमार्फत गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले यामध्ये संस्थेचे मा. निलेशजी शेलार, मा.असिस्टंट पोलीस कमिशनर भानुप्रताप बर्गे साहेब, अँडव्होकेट रविंद्र माने,तिमय्या जगले, संस्थापक अध्यक्ष. श्री आदि जांबमुनी संस्था महाराष्ट्र, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघ पुणे शहराध्यक्ष मा. किशोरजी पवार , सल्लागार मा.राजेशजी कदम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related posts

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीना क्युआर कोड ची सक्ती करु नका ! : पुणे शहर उपआयुक्त मा.संभाजी कदम यांचे आदेश

Vishal Khandagale

आपले शहर बनले देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले….

Vishal Khandagale

पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ असलेले रुग्ण बेपत्ता

Vishal Khandagale

Leave a Comment