पुणे

“शिवसाई प्रतिष्ठान” कडून गरजू कुटुंबाना अन्न-धान्याचे वाटप!

Pune City News:-लॉकडाऊन च्या या कठीण काळा मधे गोर-गरिबांची चूल पेटावी म्हणून शिवसाई प्रतिष्ठान व कर्तव्य फाऊंडेशन, नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे यांच्या संयुक्त विद्यामानाने गरजू कुटुंबियांना अन्न धान्याचे ३२ कुटुबियांना वाटप केले तरी या किट मध्ये खालील गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे.
(पीठ,तांदूळ, तेल, तूर डाळ,अख्खा मसूर,मसुरडाळ,मीठपुडा, मसाले, हळद,कोथिंबीर पावडर इ.साहित्य)

Related posts

भामाआसखेड धरणग्रस्त २३ गावांचे जलसमाधी आंदोलन

Vishal Khandagale

देशभरात घुमला टाळ्यासह घंटानाद!

Vishal Khandagale

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX