Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Pune City News:- पुणे महानगरपालिका आयुक्तांकडुन जिल्हाधिकारी कार्यालयत संचारबंदी चा प्रस्ताव दाखल
पुणे शहरात काही वेगवेगळ्या ठिकानी संचारबंदी चा आदेश लागू करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय कडे हा प्रस्ताव दाखल केला आहे या प्रस्तावा वर आज निर्णय होण्यची शक्यता

Related posts

रेल्वेने परराज्यातील मजूर, कामगारां साठी चालू केली “श्रमिक रेल्वे”

Pune City Corona Update

Vishal Khandagale

वायसीएम रुग्णालयात २० केएल ऑक्सिजन टँकला मंजुरी

Vishal Khandagale

Leave a Comment