गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणे

पुण्यात गाव गुंडांनी फोडली 25 – 30 वाहन

Pune City News:- जनवाडी परिसरातील फकीर गल्लीत गाव गुंडांच्या टोळक्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे.
गावगुंडांच्या टोळीने परिसरातील मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षा वाहनांची तोडफोड केली आहे.
गुंडांच्या या दहशतीने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या टोळीने आतापर्यंत परिसरातील जवळपास 25 – 30 वाहनांची दगड आणि कोयत्याने तोडफोड केली आहे.
गुंडांच्या टोळक्यावर पोलिसांचा वचक नसल्याने अशा प्रकारे वाहनांची तोडफोड करत असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related posts

खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई,

Vishal Khandagale

जादा दर आकारणी करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Vishal Khandagale

कात्रज परिसरात भीषण वणवा पेटला !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX