आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात आज ५३१३ पॉझिटिव्ह रुग्ण

१३ एप्रिल २०२१
– दिवसभरात ५३१३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४५७३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ७३ रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील.
– १०८६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३३९८२३.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४०६१.
– एकूण मृत्यू -५८५६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २७९९०६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २११६६.

Related posts

खासदार गिरीश बापट यांच्याकडून १ कोटी ६५ लाखाची मदत

Vishal Khandagale

1 मे नंतर देखील लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य : महापौर मोहोळ

Vishal Khandagale

पुणे शहरात आज ‘एवढे’ रुग्ण वाढले!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX