Pune City News
कसबापुणे शहर

गुढीपाडव्याला दुरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गुढीपाडव्याला आकर्षक सजावट केली जाते.

यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला.

गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते.

मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Related posts

आव्हानांचा सामना करण्यास पुणे मनपा सज्ज : चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

लोहगाव परिसरात पुन्हा एकदा पोलिसांना मारहाण !

Vishal Khandagale

कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 बेड उपलब्धतेचा व्हायरल मेसेज खोटा

Leave a Comment