Pune City News
कोरोनापुणे शहर

पुणे शहरात ५५९ पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे शहर :- दिवसभरात ५५९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

◆ दिवसभरात १०२३ रुग्णांना डिस्चार्ज.

◆ पुण्यात करोनाबाधीत ३८ रुग्णांचा मृत्यू. त्यातील ११ मृत्यू पुण्याबाहेरील.

◆ ९६३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

◆ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९२६१.

◆ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७०४४.

◆ एकूण मृत्यू -८२०४.

◆ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४०१३.

◆ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९६६.

Related posts

खासदारांनी साधला उपेक्षितांशी संवाद

Vishal Khandagale

वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या

Vishal Khandagale

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

Vishal Khandagale

Leave a Comment