कोरोनाराष्ट्रीय

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 873, तर 19 जणांचा मृ्त्यू

Pune City News:- भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 873 झाली आहे. आतापर्यंत एकूण 79 रुग्ण उपचारांमुळे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 19 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. भारतात अजूनही 775 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.
संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Related posts

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’; जगातील पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र

Vishal Khandagale

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन..

Vishal Khandagale

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारयांना मस्क व सॅनिटायझर वाटप

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX