Pune City News
गुन्हे विषयकराष्ट्रीय

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ ​​छोटा राजनचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने निधन झाले असल्याचे वृत्त आले होते.मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा असून तो जीवंत असल्याचे स्पष्टीकरण ‘एम्स’कडून देण्यात आले आहे.

● छोटा राजनवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरु आहेत. त्याला दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

● तिहार जेलमध्ये असताना एप्रिलच्या अखेरीस त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला काही दिवसांपूर्वी ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते.

● शुक्रवारी दुपारी त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, पण अखेर ‘एम्स’ने तो अद्याप जीवंत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts

कोरोना; भारतात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

लॉकडाऊन 5 ची घोषणा

Vishal Khandagale

सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद*