Pune City News
पुणे

राजकुमार ढाकणे फाउंडेशन तर्फे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप !

PUNE CITY NEWS:-पुणे शहरात कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव मुळे प्रत्येक नागरिकांनमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे . रोगप्रतिकारक शक्तीवाढ करण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन गांधीनगर व जयप्रकाश नगर येथे राजकुमार ढाकणे फाउंडेशन तर्फे करण्यात आले

QQ

तसेच  पोलीस स्टेशन मधील 170 पोलीस कर्मचाऱ्यांना COVID-19 प्रोफिलिक्सिक औषधांचे पॅकेट्स  पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे व पोलीस उपनिरीक्षक श्री करपे साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या साठी विशेष सहकार्य श्री राजकुमार ढाकणे श्री विजय घेनंद  यांनी केले . यावेळेस श्री संग्राम साळवे उपस्थित होते.

या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजक श्री विजयभाऊ घेनंद व श्री तुकाराम गवळी ,प्रभाग क्रमांक 3 अध्यक्ष.रा.काँ.पार्टी श्री. आदिनाथ कांबळे,
श्री मदनभाऊ कांबळे, श्री निलेश पाडाळे , श्री अमोल पंडित, श्री अतुल भाऊ कुलट, श्री लुकास बोर्डे,  श्री सदाशिव सोनवणे , श्री प्रशांत शिंदे व  आनंद भाऊ सरोदे मित्रपरिवारअनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यशवंत नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री किरण दादा डाहाके सर्व पदाधिकारी यांच्याकडे या गोळ्यांचे पाकीट सुपूर्त करण्यात आले.

शास्त्रीनगर सरकारी कर्मचारी वसाहत मधील लोकांच्या घरोघरी या औषधांचे वाटप करण्यात आले यावेळेस श्री संग्राम साळवे व श्री अमित कांबळे, श्री मयूर कसबे, श्री सुनील गायकवाड.
सदरील कार्यक्रम राजकुमार ढाकणे यांनी सामाजिक बांधिलकी व समाजातील नागरिकांची सेवा या कठीण परिस्थितीमध्ये स्वतः समाजामध्ये योगदान केले पाहिजे या उद्देशाने राजकुमार ढाकणे फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केलेली आहे.

Related posts

शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांना अभिवादन

Vishal Khandagale

मयुर कॉलनी ते पौड फाटा डी.पी. रस्ता लवकरच खुला ! -महापौर

Vishal Khandagale

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारविश्व सर्वांसाठी मार्गदर्शक – कुलगुरु

Vishal Khandagale

Leave a Comment