पुणे

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आता हजार रुपये दंड

पुण्यात आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर ५०० ऐवजी १००० रुपये दंड आकाराला जाणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना २० मार्च पासून ५०० रुपये दंड आकारला जात होता.

त्यानंतर मात्र २८ ऑगस्टला विभागीय आयुक्तांनी या दंडाच्या रकमेत आणखी वाढ करावी व ती रक्कम १०००रुपये करावी,असे पत्र महापालिका प्रशासनाला पाठवण्यात आले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट ला यावर अंमलबजावणी करत ही रक्कम आता १००० रुपये करण्यात आली आहे.

त्यामुळे पुण्यात इथून पुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक हजारां चा दंड वसूल करण्यात येणार आहे.

Related posts

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

Vishal Khandagale

पुणे शहर – काँग्रेस (आय) मोबाईल क्लिनिकद्वारे १७ हजार जणांवर मोफत उपचार..

Vishal Khandagale

पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX