रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहराच्या वतीने बेरोजगार युवक, युवतींना,रोजगार निर्माण करून बेरोजगारी दूर करून रोजगार उपलब्ध मिळुन देण्यासाठी दिनांक:-१२/३/२०२०,रोजी, संघटनेच्या वतीने पुणेशहर अध्यक्ष अक्षय भालेराव आणि त्यांच्या मित्र परिवारा कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,
पुणे शहरातील बेरोजगार युवक,युवतीना या संधी चा लाभ घेण्यासाठी रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांनी अवहान केले आहे
स्थळ:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालय, धानोरी जकात नाका,महावितरण कार्यालया जवळ,पुणे,४११०१५
वेळ:-सकाळी११ते दुपारी,२:३०वाजेपर्यंत
next post

