Pune City News
Uncategorized

येरवडा पोलीस स्टेशन व राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे महिला दिन साजरा

जागतिक महिला दिनाच्या निमित्त येरवडा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस व कर्मचारी यांच्या सोबत केक कापुन प्रेमाचे प्रतीक गुलाब पुष्प देऊन त्यांना पुणे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष अश्विनी परेरा शहर महिला उपाध्यक्ष मंदाकिनी चांधेरे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. ह्याप्रसंगी अलका ढगे,वर्षा नेगांधी,वैष्णवी पाटील,रुक्कु शिंदे,श्रध्दा जाधव उपस्थित होत्या ह्या कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर राष्ट्रवादी युवती उपाध्यक्ष अक्षता शैलेश राजगुरु यांनी केले होते

Related posts

पुणे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारा कडून ६ गावठी पिस्टल व १२ काडतुस सह अटक

Vishal Khandagale

सर्व्हिस रोडच्या जागी अनधिकृत गार्डन

Vishal Khandagale

कोरोना विषाणु ची टेस्ट कीट “My Lab” ने बनवली !

Vishal Khandagale

Leave a Comment