Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

देशातील “पोदार शाळेच्या” मुख्यध्यापकांने केले नागरिकांना आवाहन..!

Pune City News:- देशातील पोदार स्कुल या अग्रगण्य शाळेतील मुख्यध्यापकांने घरात राहुन कोरोनाशी लढा देण्याचा हेतु मनात बाळगून कोरोना विषाणू वर मात करण्याचा दृढनिश्चयाचा संदेश सोशल मीडियाचा माध्यमातून लोकांना संदेश दिला आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, घराबाहेर पडू नका. स्वतःचे व आपल्या परिवाराचे या आजारापासुन रक्षण करा. सरकारच्या नियमांचे पालन करून अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावं. सतत हात स्वच्छ धुवून घ्यावेत. इतरांच्या जास्त जवळ जाणं टाळावे. या आजारा संदर्भात काही लक्षण आढळून आल्यास स्वतःहून जवळपासच्या रूग्णालयात जावे. आपण सर्वजण एकत्र येवून नियमांचे पालन करू. घरात राहुन या आजाराशी लढा देऊ. सोशल मिडियावर यासंदर्भात चुकीचे मेसेज, किवा समाजात भेदभाव होईल अशा अफवा पसरवू नका,असे आवाहन केले आहे

Related posts

भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

Vishal Khandagale

पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित “डॉक्टर आपल्या दारी” अभियान 

Vishal Khandagale

कोरोना : देशातील संख्या 258 वरुन 298 वर!

Vishal Khandagale

Leave a Comment