Pune City News
Uncategorized

अनलॉक ५ साठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी

CM

राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे.

येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत

सोशल डिस्टंन्सिग पाळणं तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापरणे बंधनकारक आहे.

  •  काय उघडणार? :
    ● ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय
    ● राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु
    ● अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी
    ● ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाही
    ● मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
    ● पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय
    ● मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी
  •  काय बंद? :
    ● सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद
    ● शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद
    ● मेट्रो वाहतूकदेखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही
    ● सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

Related posts

ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनाबाबत- उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

विमाननगर मधील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- फिरोज शेख

Vishal Khandagale

“9 मिनिटे वीज बंद केल्यास” महाराष्ट्र अंधारात जाण्याचा धोका: उर्जा मंत्री नितीन राऊत

Vishal Khandagale

Leave a Comment