CORONA HELPकोरोनाराष्ट्रीय

आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये !

सरकारचा निर्णय प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये, जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी १५ हजार.

आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने प्लाझ्मा दान कार्यक्रमाला चालना देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

● त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी मदतीची घोषणा केली आहे.

● प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी १५ हजार रुपये

● पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात आहे.

● आंध्र प्रदेश सरकार कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी दररोज सुमारे १५ कोटी रुपये खर्च करीत आहे.

Related posts

देशाच्या सर्वात मोठ्या बैंक डिफॉल्टरांची यादी माहीती अधिकारात उघड!

Vishal Khandagale

कोरोना : देशभरात टोलवसुली तात्पुरती स्थगित!

Vishal Khandagale

संचारबंदी चे आदेश: पुणे पोलीस

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX