कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाला मोठा दिलासा देण्याच्या दृष्टीने आज पत्रकार परिषदेत मोठ्या घोषणा केल्या आहेत.
जाणून घ्या घोषणा :
▪️ 500 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता असलेल्या एमएफआयला प्राधान्य क्षेत्रातील कर्जात समाविष्ट केले जाईल.
▪️ एसएलटीआरओ एसएफबीला 3 वर्षांसाठी 10,000 कोटी रुपये देण्यात येतील.
▪️ बँका कर्जाचे अधिग्रहण 2 वर्षांसाठी वाढवू शकतात. बँकांना एमएसएमई कर्जासाठी सूट मिळेल.
▪️ बँकांना कोरोना कर्जात 0.4 टक्के रिव्हर्स रेपो सवलत मिळेल. 25 कोटी पर्यंतच्या कर्जात रिस्ट्रक्चरिंगची सुविधा.
▪️ 500 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता असलेल्या एमएफआयला 20 मे रोजी 35 हजार कोटी रुपयांचा आणखी एक जीएसएपी जाहीर होणार.
▪️ आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी 50,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
▪️ तीन वर्षासाठी 50 हजार कोटी रुपयांची ऑन-टॅप लिक्विडिटी देईल.
बँकांना कोरोना कर्ज पुस्तक बनविण्यास मान्यता मिळेल.
▪️ 500 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता असलेल्या एमएफआयला प्राधान्य क्षेत्रातील कर्जात समाविष्ट केले जाईल.

