मनोरंजन

इतिहास! दिल बेचारा’ने अ‍ॅव्हेंजर्सलाही टाकले मागे…

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ च्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे.

त्याच्या ट्रेलरला एका दिवसात 50 लाख Views मिळाले आहेत. यापूर्वी हा रेकॉर्ड (32 लाख) हॉलीवूडच्या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमच्या नावावर होता.

आपल्या लाडक्या अभिनेत्याचा शेवटच्या चित्रपटाचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी कसर न सोडल्याने ट्रेलरने रिलीज होताच इतिहास रचला आहे.

मुकेश छाबरा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 24 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Related posts

3 महिने बँक – कर्जाच्या हफ्त्यांना स्थगिती आणि ग्राहकांना दिलासा म्हणजे काय ?

Vishal Khandagale

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

Vishal Khandagale

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची खरेदी केली हिस्सेदारी !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX