पुणे कॅंटोन्मेंटपुणे शहर

कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 बेड उपलब्धतेचा व्हायरल मेसेज खोटा

पुण्यात कोरोना चा प्रादुर्भाव  वेगाने वाढत आहे. त्याच प्रमणे  सोशल मीडियावर खोटे मेसेज देखील पसरत आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय हे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड केले जात आहेत. असाच एक मेसेज पुण्यातील कमांड हॉस्पिटलबाबत व्हायरल होत आहे. यामध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 कोविड बेड उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने म्हंटले आहे.

सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे त्याबाबत नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन लष्कराच्या जनसंपर्क विभागाने केलं आहे.

Related posts

पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित “डॉक्टर आपल्या दारी” अभियान 

Vishal Khandagale

उरवडे येथील सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, १७ जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.