Pune City News
कोरोनापुणे शहर

दिलासादायक … नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त !

आज दिवसभरात 2 हजार 879 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 678 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 82 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 19 रुग्ण शहरा बाहेरील आहेत.

शहरात सध्या 1413 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,33,089 इतकी आहे. तर  39 हजार 839 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7 हजार 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,86,196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 15 हजार 98 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

Related posts

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

Vishal Khandagale

“पुणे बंद व मूक मोर्चा” वाहतुकीत बदल !

Vishal Khandagale

कोरोना : कामगारांच्या EMI समायोजित करण्यासाठी; कामगार नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र !

Vishal Khandagale

Leave a Comment