Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना च्या पाश्वभूमी मुंबईत “जमाव बंदी” चे आदेश

Pune City News:- कोरोना च्या पाश्वभूमी मुंबई पोलिसांनी जमाव बंदी चा आदेश लागू केला आहे. तसेच मुंबईत येणाऱ्या मुंबई पर्यटन व सर्व व्यवसायिक पर्यटन, 15 मार्च पासून 31 मार्च पर्यंत सर्व गर्दीचे ठिकाण बंद ठेवण्याचे आदेश आज मुंबई पोलिसांनी दिले आहे व आदेश न पाळणाऱ्या वर होणार कठोर कार्यवाही

Related posts

शनिवारवाड्याचा 289 वर्धापन दिन साजरा

Vishal Khandagale

येरवडा कारागृहातून दोन कोरोना बाधित कैद्यांचे पलायन

Vishal Khandagale

पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा-उप-मुख्यमंत्री पवार

Vishal Khandagale

Leave a Comment