Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा सुरू!

Pune City News:- भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल अशी घटना आहे. या सेवेमुळे किफायतशीर व पर्यावरणस्नेही जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.
किनारपट्टीमध्ये जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर १९ किमी असून या जलवाहतुकीने १ तासात कापता येते. रो पॅक्सची क्षमता एकावेळी ५०० प्रवासी आणि १४५ वाहने नेण्याची आहे.

Related posts

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

“विश्व सावली संस्थे” मार्फत गरजूंना अन्नधान्य वाटप !

Vishal Khandagale

पतीचे कोरोनाने निधन; विरह सहन न झाल्याने पत्नीनेही केली आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment