Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

कोरोना : पुणे शहरातील पेट्रोल पंप ‘या’ वेळेत राहणार सुरू

Pune City News:- कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दिनांक 21 मार्च पासून 31 मार्च पर्यंत पुणे शहरातील पेट्रोल पंप आता सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत चालू राहतील.
पुणे शहर बाहेरील पंप सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत चालू राहतील, असा निर्णय पुणे पेट्रोल डिलर असोसिएशन यांनी घेतला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू मुळे जगभरात थैमान घातलेल्या या विषाणूचा संसर्ग हा भारतात सुद्धा झाला आहे. विशेष करून महाराष्ट्रात आणि ते ही पुण्यात करोनाचे संशयित रुग्ण अधिक आहेत. हा आकडा सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

Related posts

भारतातील Google चे ऑफिस बंद! “वर्क फ्रॉम होम”

Vishal Khandagale

संचारबंदी चे आदेश: पुणे पोलीस

Vishal Khandagale

पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीणचे एकाच पातळीवरून नियोजन करा- पालकमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment