Pune City News
कोरोनापुणे

गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप : राघवेंद्र बाप्पु मानकर

Pune City News:- आज पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून श्री राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या तर्फे शहरातील गरीब गरजू कुटुंबांसाठी २०२० धान्य किट चे वितरण सुरू करण्यात आले आहे.


शहराचे प्रथम नागरिक आणि कारोना संकटात शहराची काळजी कुटुंबप्रमुख या नात्याने घेणारे माननीय महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सादर वाटप आज पासून सुरु करण्यात आले आहे. लवकरच घरोघरी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हे किट्स पोहोचवणार आहेत. या संकट काळात भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्णपणे प्रशासन आणि नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.

Related posts

पुण्यात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण…

Vishal Khandagale

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Vishal Khandagale

कोरोना : ParleG देणार 21 दिवस आधार !

Vishal Khandagale

Leave a Comment