Pune City News:- दापोडी येथील गरिब गरजवंत नागरिकांना “ग्रेस फाॅर वर्ल्ड ख्रिस्ती सामाजिक संस्थे”च्या वतीने गरजवंत कुटुंबाना मोफत व हा धान्य वाटपचा उपक्रम घरपोहच करण्यात आले व वाटपाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रदर नितिन गायकवाड, सुनिल हिवाळे, आमोल आवताडे, सचिन चोपडे, विकास राऊत,विंसेंट साळवे, मोजेस आल्हाट, चंद्रकांत क्षीरसागर, लाॅरेंन्स जाधव,वैभव सावंत व इतर कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

previous post

