Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे 400 जण पॉझिटिव्ह

Pune City News:- तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभाशी संबंधित असलेले सुमारे 400 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
बुधवारपासून एकूण 328 जण कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झाल्याची 1,965 प्रकरणे उघड झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांशी तातडीने संपर्क साधण्यात यावा आणि युद्धपातळीवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.आतापर्यंत शोधून काढलेल्या सदस्यांच्या चाचण्यांद्वारे सुमारे 400 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले आहेत.

Related posts

‘ब्रेक दि चेन’ लॉकडाऊनची नियमावली जाहीर !

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा : मा. शरद पवार साहेब

Vishal Khandagale

पुणे व पिंपरी चिंचवड मधे जमाव बंदी लागू व संचारबंदी नाही!

Vishal Khandagale

Leave a Comment