Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

नववी व अकरावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय 14 एप्रिलनंतर

Pune City News:- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र नववी व अकरावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय 14 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ज्याप्रमाणे इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील सर्वंकष मूल्यमानाच्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे राज्य सरकारनेही निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

Related posts

फडणवीस कडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्न

Vishal Khandagale

पुणेकर चंद्रवेड्या तरुणाची लयभारी कामगिरी पहाच!

Vishal Khandagale

पुणे छावणी मधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी..

Vishal Khandagale

Leave a Comment