Pune City News
Uncategorized

…तर भारतात अधिक कोरोनाग्रस्त आढळतील

भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची चाचणी झाल्यास अमेरिकेपेक्षाही अधिक कोरोनाबाधित आढळतील असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले :

▪️ अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण असून अमेरिकेत सर्वाधिक चाचणी झाल्या आहेत. जेवढ्या अधिक चाचणी कराल तेवढे अधिक कोरोनाबाधित आढळणार आहे.

▪️ तसेच जर्मनीमध्ये ४० लाख चाचण्या झाल्या असून दक्षिण कोरियात ३० लाख जणांची कोरोना टेस्ट झाली आहे.

▪️ अमेरिकेत दोन कोटी नागरिकांची कोरोना चाचणी झाली असून इतर देशांमध्ये त्या तुलनेत कमी चाचण्या झाल्या आहेत.

दरम्यान, वर्ल्डोमीटर संकेतस्थळानुसार, भारतात आतापर्यंत ४५ लाख नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे. तर दर १० लाख नागरिकांमागे ३२८१ नागरिकांची चाचणी होत आहे.

Related posts

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे; डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

सावित्रीबाई फुले ( पुणे ) विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना मिळणार डिजिटल पास !

Vishal Khandagale

Leave a Comment