Pune City News
कोरोनापुणे शहर

दिलासादायक! शहरांत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आज घट

पुणे शहर :- कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र पुण्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

शहरात आज दिवसभरात 2451 बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3491 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 85 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 21 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात सध्या 1411 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,41,702 इतकी आहे. तर शहरात  38,481 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7,245 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,95,976 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16763 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Related posts

झोपडपट्टी मधील नागरिकांना कोरोना ची लस मोफत द्या – पुणे शहर युवक कॉंग्रेस

Vishal Khandagale

कोरोनाग्रस्तनाच्या सेवेसाठी “माझे तीन महिन्याचे वेतन द्यावे” नगरसेविका श्वेता गलांड़े- खोसे

Vishal Khandagale

पुणे शहर युवक कॉग्रेसचे “अन्नछत्र” होणार सुरु !

Vishal Khandagale

Leave a Comment