गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

दोघांना अटक: 2 काडतुसे, 2 पिस्टल जप्त

पिंपरी चिंचवड मधून गुन्हे शाखा युनिट पोलिसांनी दोघा जणांकडून 2 पिस्टल,2 जिवंत काडतुसे,जप्त केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अमोल अशोक भेगडे (30 मुळशी) असे एकाचे नाव असून त्यास वाल्हेकरवाडी कॉर्नर येथे अटक केली. तसेच, मंगेश नामदेव पालवे (29 मुळशी) यास मोहननगर परिसरातून सापळा रचून मंगेश पालवे अटक केली.
दरम्यान, दोघांकडून एकूण सुमारे एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

राज्यात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला…राज्य सरकारची घोषणा

Vishal Khandagale

पुणे विभागात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा

Vishal Khandagale

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX