Pune City News
गुन्हे विषयकपिपरी चिंचवडमहाराष्ट्र

धावत्या वाहनात महिलेवर अत्याचार!

घरगुती वादातून घर सोडून गेलेली 29 वर्षीय महिला आळंदी येथून पेरणे फाटा येथे जाण्यासाठी वाहनात बसल्यानंतर तिच्यावर ड्रायव्हर व क्लिनरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वाहन चालकाने रात्रभर वाहन पिंपरी परिसरात फिरवून पीडित महिलेस महामार्गावर सोडून दिले. मंगळवारी रात्री 11 पासून ते बुधवारी पहाटे 4 च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाहन चालक व क्लिनर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

प्रवीण काकडेंना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी !

Vishal Khandagale

कोरोना : बनावट सॅनिटायझरची विक्री: कारवाईचे; मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

Vishal Khandagale

Leave a Comment