Pune City News
पुणे

पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सव

‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘’खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते आज दि.१२  रोजी करण्यात आले आहे.

यावेळी दीपप्रज्वलन करून आणि पं. भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. हा महोत्सव १२ ते १४  फेब्रुवारी २०२१  या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होत आहे. पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा सन्मान पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थिती : हरिप्रसाद चौरसिया, पं.उदय भवाळकर, पं.विजय घाटे पं.उल्हास कशाळकर, पं. विकास कशाळकर, पं.अतुलकुमार उपाध्ये, पुनीत बालन,

Related posts

“सॅनिटायझर्स” व मस्क च्या काळा बाजारा करणरया वर पोलीसांची कार्यवाही

Vishal Khandagale

पुण्यातील तीन मित्रांनी दिला 1100 विद्यार्थ्यांना आधार !

Vishal Khandagale

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी: डॉ.दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment