Pune City News
पिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात नगरसेविकेला कोरोना…

PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच अजून एक धक्कादायक माहिती समोर आले आहे.

शहरातील एका सत्ताधारी नगरसेविकेला ही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे.

या नगरसेविकेसह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांचे कोरोनाचा अहवाल आज ( शुक्रवारी) पॉझिटिव्ह आला आहे. त्यात त्यांना कोरीनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकाच खळबळ उडाली असून नगरसेविका व त्यांच्या कुटुंबियांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related posts

कोरोना : ४ नवीन रुग्ण आढळले!

Vishal Khandagale

कोरोना: आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांची नायडू हॉस्पिटला भेट!

Vishal Khandagale

शहर सायबर पोलिसांनी सावधगिरीचा दिला इशारा

Vishal Khandagale

Leave a Comment